अभिनेता संदीप पाठक आणि प्रथमेश परब यांच्या 'होय महाराजा' या आगामी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालंय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हि बातमी त्यांनी शेअर केलीये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale